राष्ट्रीय आणि राज्य शैक्षणिक धोरणानुसार अद्ययावत अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध आहे.
नोंदणी करा
उत्सुक
11वी ते 12वी – कला शाखा
कला शाखेतील अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मराठी व इंग्रजी साहित्य यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे
नोंदणी करा
आरंभ
MCVC
MCVC म्हणजे Minimum Competency Vocational Courses, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येतात आणि करिअरच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध होतात.
नोंदणी करा
प्रज्ञान
कृषी विज्ञान
कृषी विज्ञान अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी पद्धतींचे सखोल ज्ञान दिले जाते.
नोंदणी करा
साधक
फलोत्पादन
फलोत्पादन अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फळे आणि भाजीपाला उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते.
नोंदणी करा
प्रारंभी
घरगुती विद्युत दुरुस्ती
घरगुती विद्युत उपकरणे देखभाल व दुरुस्ती या अभ्यासक्रमात विद्युत उपकरणांची मूलभूत रचना आणि कार्यप्रणाली शिकवली जाते.